अस्सल सोलापुरी: समस्यांचा थेट उपमुख्यमंत्र्यांसमोर वाचला पाढा ; यावर फडणवीस काय म्हणाले..! वाचा
MH 13News Network सोलापूर विकास मंचच्या सदस्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट; सर्व मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाहीचे आश्वासनसोलापूरच्या समस्यांवर तात्काळ कार्यवाहीचे ...










