Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ठाकरे गटाचा प्रीपेड स्मार्ट मीटरला विरोध ; हे आहे कारण..!

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, सामाजिक
0
ठाकरे गटाचा प्रीपेड स्मार्ट मीटरला विरोध ; हे आहे कारण..!
0
SHARES
25
VIEWS
ShareShareShare

MH13 NEWS NETWORK

सोलापूर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने प्रीपेड मीटर बसवण्यात येणार असल्याच्या वीज वितरणच्या भूमिकेला विरोध

आज शहर शिवसेनेच्या वतीने कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सोलापूर यांना प्रीपेड मीटर बसवण्यास शिवसेनेचा विरोध असलेले निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी वीज कायदा 2023 च्या कलम 55 नुसार ग्राहकांना त्यांचे मीटर निवडण्याचा संपूर्ण हक्क असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले व वीज ग्राहकांवर कसल्याही प्रकारची जबरदस्ती केल्यास शिवसेना त्यांच्या स्टाईलने विरोध करणार असल्याचे स्पष्ट केले.

याप्रसंगी कार्यकारी अभियंता मेहता यांनी शिवसेनेची भूमिका समजावून घेऊन शिष्टमंडळाच्या व पक्षाच्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्याचे मान्य केले तसेच शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख महेश धाराशिवकर जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण यांनी वीज ग्राहकांना आवाहन केले आहे की त्यांच्यावर जर प्रीपेड मीटर बसवण्याची सक्ती करण्यात आली तर शिवसेनेधी संपर्क साधावा याप्रसंगी शहर प्रमुख महेश भैया धाराशिवकर
उपजिल्हाप्रमुख प्रताप भाऊ चव्हाण
विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख लहुजी गायकवाड
विभाग प्रमुख आबा सावंत महेश गवळी . मुल्ला. दत्ता खलाट
उपशहर प्रमुख प्रमुख सुरेश मामा जगताप
शाखाप्रमुख मारुती खानापूरे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Previous Post

तृतीयपंथीयांविषयी प्रत्येकांमध्ये आपुलकीची भावना हवी: शमीबा पाटील

Next Post

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.