Sunday, August 31, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता नियुक्त सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षकांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र
0
मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता नियुक्त सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षकांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

मुंबई, दि. 8 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024  करिता मुंबई उपनगर जिल्हयातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोगाने वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांची  सर्वसाधारण केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त केली आहे. हे निवडणूक निरीक्षक जिल्ह्यातील चारही मतदारसंघात दाखल झाले असून त्यांनी निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेत विविध ठिकाणी भेटी देण्यास सुरुवात केली .

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी धनंजय सिंग भदोरिया सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षक

26 – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी धनंजय सिंग भदोरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्रमांक 9321887963 असा असून दूरध्वनी क्रमांक 022-26435480 असा आहे. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण, कक्ष क्रमांक 304, तिसरा मजला, इंडियन ऑईल विश्रामगृह, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई -400051 असा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.  वेळ – दुपारी 1 ते 2 वा. ठिकाण – निवडणूक निर्णय अधिकारी, 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ, अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) पश्चिम उपनगरे यांचे कार्यालय, 7 वा मजला, प्रशासकीय इमारत, शासकीय इमारत, वांद्रे पूर्व, मुंबई-400051.

मुंबई उत्तर–पश्चिम मतदारसंघासाठी संजय कुमार खत्री सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षक

27– मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी संजय कुमार खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्रमांक 9372753013 असा असून दूरध्वनी क्रमांक 022-25720610 असा आहे. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण, कक्ष क्रमांक 1002, दहावा मजला, पद्मविहार विश्रामगृह, आयआयटी, पवई, मुंबई -400076 असा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.  वेळ– सायंकाळी 4 ते 5 वा. ठिकाण – कक्ष क्रमांक 1002, दहावा मजला, पद्मविहार विश्रामगृह, आयआयटी, पवई, मुंबई -400076.

मुंबई उत्तर–पश्चिम मतदारसंघासाठी स्तुती चारण सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षक

28– मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघासाठी स्तुती चारण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्रमांक 8591366725 असा असून दूरध्वनी क्रमांक 022-20851459 असा आहे. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण, कक्ष क्रमांक 03, पहिला मजला, आर्क विश्रामगृह, आर.सी. एफ., चेंबूर, मुंबई -400074 असा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.  वेळ– दुपारी 12 ते 1 वा. ठिकाण – निवडणूक निर्णय अधिकारी, 28 – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ, पिरोजशा नगर, सांस्कृतिक सभागृह, स्टेशन साईड कॉलनी, गोदरेज कॉलनी, विक्रोळी स्टेशन जवळ, विक्रोळी (पूर्व), मुंबई – 400079.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी परवीन कुमार थिंड सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षक

29– मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी परवीन कुमार थिंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्रमांक 8928571253 असा असून दूरध्वनी क्रमांक 022-45006422 असा आहे. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण, कक्ष क्रमांक 305, तिसरा मजला, इंडियन ऑईल विश्रामगृह, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई -400051 असा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.  वेळ– दुपारी 1 ते 3 वा. ठिकाण – निवडणूक निर्णय अधिकारी, 29 – मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, जिल्हाधिकारी आणि सक्षम प्राधिकारी (ना. क्षे. क.) यांचे कार्यालय, पाचवा मजला, प्रशासकीय इमारत, शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व, मुंबई – 400051.

Previous Post

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

Next Post

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

Related Posts

मराठा आंदोलकांसाठी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून अन्नछत्र, पिण्याचे पाणी..
महाराष्ट्र

मराठा आंदोलकांसाठी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून अन्नछत्र, पिण्याचे पाणी..

31 August 2025
लालबागच्या राजाच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची उपस्थिती
महाराष्ट्र

लालबागच्या राजाच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची उपस्थिती

30 August 2025
मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न; आंदोलकांशी चर्चेसाठी सरकारचा निर्णय
महाराष्ट्र

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न; आंदोलकांशी चर्चेसाठी सरकारचा निर्णय

30 August 2025
क्रीडा दिनानिमित्त सोलापूरमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शकांचा गौरव
महाराष्ट्र

क्रीडा दिनानिमित्त सोलापूरमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शकांचा गौरव

30 August 2025
डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा – प्रभू गौर गोपाल दास
महाराष्ट्र

डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा – प्रभू गौर गोपाल दास

30 August 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत १७ सामंजस्य करार
नोकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत १७ सामंजस्य करार

30 August 2025
Next Post
उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.