Friday, April 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावरचा विश्वास ; मनसे उमेदवार महादेव कोगनुरे

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावरचा विश्वास ; मनसे उमेदवार महादेव कोगनुरे
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

भरगच्च पदयात्रेने मनसेचा प्रचाराचा समारोप

सोलापूर : किल्लेदार मंगल कार्यालय ते नेहरू नगर बस स्टॉप पर्यंत निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला. ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावर असलेला विश्वास आहे, माझा विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी दिली.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी सोमवारी (ता. १८) शहरात जोरदार पदयात्रा काढली. किल्लेदार मंगल कार्यालयापासून पदयात्रेला सुरुवात झाली. पुढे आसरा चौक, डी मार्ट, के एल इ समोरील मेन रोड, गोविंद श्री मंगल कार्यालय चौक, दावत चौक भारती विद्यापीठ संत रोहिदास चौक नेहरूनगर मार्गे नेहरूनगर बसस्टॉपवर पदयात्रेचा समारोप करण्यात आला. 

या पदयात्रेदरम्यान, ढोल, ताशा, हलगी अशा पारंपरिक वाद्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. ठिकठिकाणी महिलांनी महादेव कोगनुरे यांचे औक्षण करून शुभेच्छा व आशिर्वाद दिले. गळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पटके घालून हजारो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते. लांबच लांब पदयात्रेचे चित्र मतदारांचे लक्ष वेधून घेत होते. पदयात्रेचे नेतृत्व करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी सर्वांना अभिवादन केले. अभिवादनासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक थांबले होते. अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन पुष्पहार घालून कोगनुरे यांचे स्वागत केले.

मतदान यंत्रावर चार क्रमांकावर मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेल्वे इंजिन हे चिन्ह मतदान यंत्रावर (ईव्हीएम) चार क्रमांकावर आहे. महादेव कोगनुरे यांचा फोटो आणि त्यापुढे रेल्वे इंजिनचे चिन्ह असून त्यासमोरील बटण दाबून महादेव कोगनुरे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन पदयात्रेदरम्यान करण्यात आले.

मतदारांचे प्रेम हीच विजयाची खात्री..!

यापूर्वीही शहरी आणि ग्रामीण भागात पदयात्रा, कॉर्नर सभा, गावभेट दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारी शहरात झालेल्या पदयात्रेला ज्या पद्धतीची गर्दी होती त्यातून माझ्यावरचे मतदारांचे प्रेम दिसून येते. त्या प्रेमामुळेच मला विजयाची खात्री आहे अशी प्रतिक्रिया महादेव कोगनुरे यांनी दिली.

Previous Post

तालुक्याच्या प्रगतीसाठी परिवर्तनाची गरज ; संतोष पवारांचा नागरिकांशी जनसंवाद

Next Post

तेलुगू भाषिक नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी – रेवंत रेड्डी, मुख्यमंत्री, तेलंगणा

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
आरोग्य

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

22 March 2026
Next Post
तेलुगू भाषिक नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी – रेवंत रेड्डी, मुख्यमंत्री, तेलंगणा

तेलुगू भाषिक नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी - रेवंत रेड्डी, मुख्यमंत्री, तेलंगणा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.