Sunday, February 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

भाजी विक्रेत्याच्या लेकीने मिळवले UPSC मध्ये यश..

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, शैक्षणिक
0
भाजी विक्रेत्याच्या लेकीने मिळवले UPSC मध्ये यश..
0
SHARES
142
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये सोलापूर महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या भाजी विक्रेत्याच्या यूपीएससीमध्ये यश मिळवले.

स्वाती मोहन राठोड असे या सोलापूर कन्येचे नाव असून यूपीएससी परीक्षेत 492 रँक घेऊन पास झाली. स्वातीच्या यशाचा सोलापूरकरांना निश्चितच अभिमान असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

स्वाती राठोड ने स्वतःच्या कुटुंबाचे नाव लौकिक केलेच त्याचबरोबर सोलापूरकरांचे देखील नाव लौकिक केले.

तमाम सोलापूरातील UPSC करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वाती ही एक आदर्श उदाहरण आहे

.

स्वाती राठोड चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या. तसेच तिचे वडील आणि आई यांचे देखील अभिनंदन केले.
या प्रसंगी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान ,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, शामराव गांगर्डे ,अनिल बनसोडे, अलमेराज आबादीराजे ,महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम ,प्रिया पवार ,कांचन पवार आदी उपस्थित होते.

Previous Post

वटवृक्ष मंदिरात व ऐतिहासिक श्रीराम मंदिरात पारंपारिक श्रीराम जन्मोत्सव सोहळा संपन्न..

Next Post

भाजपच्या दोन्ही खासदारांनी सोलापुरला 25 वर्षे मागे नेले -प्रणिती शिंदेंचा घणाघात

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
भाजपच्या दोन्ही खासदारांनी सोलापुरला 25 वर्षे मागे नेले -प्रणिती शिंदेंचा घणाघात

भाजपच्या दोन्ही खासदारांनी सोलापुरला 25 वर्षे मागे नेले -प्रणिती शिंदेंचा घणाघात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.