Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

विकासाच्या विजयाची गुढी उभारली जाईल -प्रणिती शिंदे

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय, सामाजिक
0
0
SHARES
84
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

प्रणिती शिंदे यांनी दिल्या मतदारसंघातील जनतेला नववर्षाच्या आणि गुढीपाडवा सणाच्या शुभेच्छा

चैत्र प्रतिपदेनिमित्त देशभरातून मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत केले जात आहे. त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील आज जनवात्सल्य या निवासस्थानी गुढीपाडवा सण साजरा केला. यावेळी प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील जनतेला नववर्षाच्या आणि गुढीपाडवा सणाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रणिती शिंदे सध्या मतदारसंघात गावभेटी दौरा करत आहेत. दरम्यान, आज नववर्षारंभी त्यांनी गुढी उभारत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी येत्या काळात सोलापूरमध्ये देखील विकासाच्या विजयाची गुढी उभारली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, गुढीपाडव्या निमित्त प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी शहरातील विविध मंदिरात जाऊन दर्शन घेत नागरिकांशी संवाद साधला आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Tags: praniti shinde Congress
Previous Post

Satpute × Shinde: आतंकवादी म्हणत केलेला अपमान हिंदू समाज विसरणार नाही – आ.राम सातपुते

Next Post

नागपूर, रामटेक मतदारसंघात मतदानादिवशी निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
नागपूर, रामटेक मतदारसंघात मतदानादिवशी निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार

नागपूर, रामटेक मतदारसंघात मतदानादिवशी निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.