Friday, April 24, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

वीरशैव व्हिजन उत्सव समिती अध्यक्षपदी विजयकुमार बिराजदार

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
वीरशैव व्हिजन उत्सव समिती अध्यक्षपदी विजयकुमार बिराजदार
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

तर सचिवपदी अविनाश हत्तरकी

सोलापूर : जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव व्हिजन उत्सव समिती अध्यक्षपदी विजयकुमार बिराजदार तर सचिवपदी अविनाश हत्तरकी यांची निवड करण्यात आली.


वीरशैव व्हिजनची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी भुसार गल्ली येथील श्री मन्मथेश्वर मंदिर येथे वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात बसव जयंतीच्या निमित्ताने नूतन उत्सव समिती गठीत करण्यात आली. त्याचे पुढील पदाधिकारी खालील प्रमाणे निवडण्यात आले.
उपाध्यक्ष : गौरीशंकर अतनुरे
सचिव : अविनाश हत्त‌रकी
सहसचिव : मन्मथ कपाळे
कार्याध्यक्ष : प्रा. शिव कलशेट्टी
सहकार्याध्यक्ष : गणेश घाळे
कोषाध्यक्ष : श्रीमंत मेरू
सहकोषाध्यक्ष : आनंद नसली
व्याख्यानमाला प्रमुख : प्रा. मलकप्पा बणजगोळे
उपप्रमुख : राहूल बिराजदार
प्रसिद्धीप्रमुख : अमोल कोटगोंडे, शिवानंद येरटे
सांस्कृतिक प्रमुख : बसवराज जमखंडी, धानेश सावळगी
प्रवक्ता : विनायक दुधगी
नियोजन समिती : सोमनाथ चौधरी, गंगाधर झुरळे, अमित कलशेट्टी, विज‌यकुमार हेले, सिध्देश्वर कोरे, प्रसाद गोटे, राकेश शिलवंत
सोशल मिडीया प्रमुख : चेतन लिगाडे, केतन अंबुलगे
पूजा प्रमुख : मेघराज स्वामी, संगमेश्वर स्वामी
सल्लागार : आनंद दुलंगे, सोमेश्वर याबाजी, नागेश बडदाळ, संजय साखरे, शिवानंद सावळगी, राजेश नीला, मनोज पाटील, बसवराज चाकाई, संतोष अंकद, बद्रीनाथ कोडगी, दीपक बडदाळ, महेश कोटीवाले, राहुल शेटे, योगेश कापसे, संगमेश कंठी, नागेश गदगे, अरुण पाटील
यावेळी नूतन अध्यक्ष श्री बिराजदार म्हणाले की प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बसव जयंती निमित्त बसव सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वर्षभर विविध क्षेत्रातील उपक्रमांचे आयोजन केले जाईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी तर सूत्रसंचालन राहुल बिराजदार व आभारप्रदर्शन सोमेश्वर याबाजी यांनी केले.

Previous Post

प्रसिद्ध बारदानाचे व्यापारी, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष विश्वनाथ रिक्के यांचं निधन

Next Post

पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधील तीन पर्यटकांचा मृत्यू

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधील तीन पर्यटकांचा मृत्यू

पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधील तीन पर्यटकांचा मृत्यू

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.