Sunday, March 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापूर रेल्वे विभागाच्या महसुलाची ऐतिहासिक नोंद.. वाचा सविस्तर.

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सोलापूर शहर
0
0
SHARES
44
VIEWS
ShareShareShare

MH13 News Network

         2023-24 च्या आर्थिक वर्षातील सोलापूर विभागाची कामगिरी

सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री. नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर रेल्वे विभागात महसुलाची ऐतिहासिक नोंद झाली आहे.सोलापूर विभागात क्रियाशील असणाऱ्या सर्व अधिकारी वर्ग आणि कर्मचारी गण यांच्या प्रयत्नातून सोलापूर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षपूर्तीचे लक्ष गाठून अधिकतम कमाई केली आहे. 2022-23 या मागील आर्थिक वर्षात वाणिज्य महसुलाची नोंद हि 1104.75 कोटी रुपये इतकी झाली होती . यंदाच्या वर्षी महसुलाची नोंद हि 1231.77 कोटी रुपये इतकी झाली आहे. हे उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या 11.50% ने वाढ असून , सोलापूर रेल्वे विभागाच्या आजवरच्या महसूल नोंदीच्या यादीत 2023-24 वर्षातील महसूल उत्पन्न हे सर्वाधिक आहे.
2023-24 मध्ये सोलापूर विभागाने माल वाहतुकीत रु. 611.11 कोटींची कमाई नोंदवली. ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 रु. 580.93 कोटीच्या तुलनेत 5.20% ची वाढ आहे. मालवाहतुकीच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने हि सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे .
2023-24 मध्ये सोलापूर विभागाने प्रवासी महसुलातून रु. 544.78 कोटींची कमाई नोंदवली. ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 रु. 447.53 कोटीच्या तुलनेत 21.73% ची वाढ आहे. प्रवासी महसुलाच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने हि सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे .
2023-24 मध्ये सोलापूर विभागाने तिकीट तपासणी महसुलातून रु. 34.74 कोटींची कमाई नोंदवली. ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 रु. 33.71 कोटीच्या तुलनेत 3.03% ची वाढ आहे. तिकीट तपासणीमहसुलाच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने हि सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे .
2023-24 मध्ये सोलापूर विभागाने अन्य महसुलातून रु. 19.96 कोटींची कमाई नोंदवली. ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 रु. 18.42 कोटीच्या तुलनेत 8.36 % ची वाढ आहे. अन्य महसूल निर्मितीच्या दृष्टीने हि सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे .
2023-24 मध्ये सोलापूर विभागाने वाणिज्य पब्लिसिटी महसुलातून रु. 2.12 कोटींची कमाई नोंदवली. ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 रु. 1.75 कोटीच्या तुलनेत 20.62% ची वाढ आहे. तिकीट तपासणीमहसुलाच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने हि सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे .
2023-24 मध्ये सोलापूर विभागाने केटरिंग महसुलातून रु. 2.24 कोटींची कमाई नोंदवली. ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 रु.1.46 कोटीच्या तुलनेत 52.90% ची वाढ आहे. केटरिंग महसुलाच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने हि सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे.

Previous Post

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालयांना असे केले आवाहन..! वाचा सविस्तर

Next Post

भाजप शेतकऱ्यांच्या मुळावर उठले ; प्रणिती शिंदेंचा घणाघात

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
Next Post
भाजप शेतकऱ्यांच्या मुळावर उठले ; प्रणिती शिंदेंचा घणाघात

भाजप शेतकऱ्यांच्या मुळावर उठले ; प्रणिती शिंदेंचा घणाघात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.