Thursday, March 5, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शेतीच्या वादातून खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप तर चौघे निर्दोष

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, सोलापूर शहर
0
शेतीच्या वादातून खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप तर चौघे निर्दोष
0
SHARES
234
VIEWS
ShareShareShare

सोलापूर :- माढा तालुक्यातील फूटजवळगाव येथे पाच वर्षांपूर्वी शेतीच्या कारणावरून चंद्रकांत हांडे यास कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून खून केल्याप्रकरणी हनुमंत कोळेकर,बायडाबाई कोळेकर, दत्तात्रय हांडे, आदिनाथ हांडे, हरिदास हांडे यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन.एस. चव्हाण यांच्यासमोर होऊन त्यांनी चौघांची निर्दोष मुक्तता केली, मात्र हनुमंत कोळेकर यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

  यात हकिकत अशी की, 5/10/2019 रोजी वरील सर्व आरोपींनी शेतीच्या कारणावरून  चंद्रकांत हांडे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून जखमी केले, जखमी अवस्थेत त्यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान चंद्रकांत हांडे यांचा मृत्यू झाला, अशा आशयाची फिर्याद मयताचा मुलगा सूर्यकांत हांडे यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते.

सरकार पक्षातर्फे एकंदर 14 साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील ॲड मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात हॉटेल त्रिमूर्ती येथे आरोपींनी चंद्रकांत याच्या खुनाचा कट रचला, त्याबाबतचा हॉटेल त्रिमूर्ती अस्तित्वात असल्याचा पुरावा सरकार पक्षाकडून शाबीत झाला नसल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली, मात्र आरोपी हनुमंत कोळेकर यास जन्मठेप व 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

 यात शिक्षा झालेल्या आरोपी नं 1 तर्फे ॲड.प्रशांत एडके तर निर्दोष झालेल्या आरोपी तर्फे ॲड.मिलिंद थोबडे,  ॲड. सागर रोडे ,ॲड.निखील पाटील,यांनी तर सरकारतर्फे ॲड.राजश्री कदम यांनी काम पाहिले
Previous Post

जपानच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

Next Post

बार्शी: उमेदवारी अर्ज भरण्याकरता या उमेदवाराला दिली वर्गणी..!

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
बार्शी: उमेदवारी अर्ज भरण्याकरता या उमेदवाराला दिली वर्गणी..!

बार्शी: उमेदवारी अर्ज भरण्याकरता या उमेदवाराला दिली वर्गणी..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.