mh 13 news network
गेले पंचवीस वर्षे परिश्रम करून वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी सुरु झालेला हा प्रवास शालेय स्पर्धा, विद्यापीठ स्पर्धा, खुल्या गटाच्या स्पर्ध स्पर्धेमध्ये रौप्य पदक व कांस्यपदक मिळवून आज शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल होमकर नगर रहिवाशांना खूप आनंद झाला त्यामुळे त्याची स्वागताची जंगी तयारी करण्यात आली सायंकाळी दहा वाजता कॉलनीच्या प्रवेशद्वारासमोर आतिषबाजी करून फेटा बांधून हार घालून सत्कार करून पेढे वाटण्यात आले व जल्लोष करण्यात आला त्यावेळी होमकर नगर मधील सर्व पुरुष महिला व व लहान मुले मित्रपरिवार उपस्थित होते.


यावेळी प्रथमतः एकता गणेश मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री जगदीश अण्णा इंडी व सोलापूर शहर- जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, सोलापूर जिल्हा अलिबाग संघटनेचे सदस्य श्री किरण शिंदे, सुप्रसिद्ध गणेश इडली गृह मालक सतीश पै यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता आदित्य व त्यांचे मार्गदर्शक श्री श्रीकांत शेटे या दोघांचे फेटा, शाल , हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती मंडळाचे खजिनदार श्री सिद्धेश्वर कबाडे,सराफ व्यापारी श्रीअमित वर्णेकर, श्री नागेंद्र रायकर, श्री विघ्नेश्वर वर्णेकर श्री नंदकिशोर भराडीया श्री नागनाथ माळगे श्री नागनाथ स्वामी श्री मुळे सर्व परिवार श्री सास्तुर परिवार श्री रंगदाळ परिवार श्री विभुते परिवार श्री भटाने परिवार श्री मंदोळीकर परिवार श्री हवळगी परिवार व श्री इंडी परिवार व श्री गुरव परिवार इत्यादी ओंकार नगर मधील सर्व महिला मंडळ व मित्रपरिवार उपस्थित होते

