मुंबई, दि.27 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची आज घोषणा केली. विधानसभा सदस्य संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर, अमिन पटेल, डॉ.किरण लहामटे, समाधान आवताडे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.