Wednesday, August 12, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ढोल ताशांच्या गजरात भाजपा उमेदवार राम सातपुतेंचे स्वागत ; Road Show for Campaign

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर शहर
0
0
SHARES
231
VIEWS
ShareShareShare

Mh 13News Network

सातत्याने उत्सुकता ताणून ठेवत भाजपाने अखेर आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. आज सोमवारी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे सोमवारी स्वागत झाले. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासह शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत शहरातून फेरी काढण्यात आली.

आ. राम सातपुते यांचे सोमवारी दुपारी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक येथे झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करीत त्यांचे स्वागत केले.

यानंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्यादेवी होळकर, सोलापूरचे हुतात्मे मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, किसन सारडा, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना त्यांनी अभिवादन केले.

यानंतर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर, श्री मार्कंडेय मंदिर, श्री आजोबा गणपती मंदिर येथे त्यांनी दर्शन घेतले. यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा श्री बसवेश्वर महाराज, तुकाराम कन्ना यांना अभिवादन करुन दाजी पेठ येथील श्रीराम मंदिरात भाजप उमेदवार राम सातपुते यांनी आरती केली. मार्कंडेय उद्यान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करुन रोड शो चा समारोप करण्यात आला. यावेळी कॉर्नर सभेत उमेदवार राम सातपुते यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, लोकसभा निवडणुक प्रमुख विक्रम देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख मनिष काळजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Tags: BJP MaharashtraRam satpute Bjp
Previous Post

मशिदीतील खुनीहल्ल्यातील शिक्षा झालेल्या १७ आरोपींना उच्च न्यायालयात..

Next Post

मतदान केंद्रावर दिलेले आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे- जिल्हाधिकारी

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post

मतदान केंद्रावर दिलेले आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे- जिल्हाधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.