Saturday, September 5, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

MH13 News by MH13 News
1 year ago
in धार्मिक, नोकरी, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा
0
SHARES
240
VIEWS
ShareShareShare

MH13NEWS Network

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

“सत्संग शिक्षणाचा, ध्यास गुणवत्तेचा” – नाविन्यपूर्ण उपक्रमांसह शैक्षणिक वर्षाची रंगतदार सुरुवात

सोलापूर | श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर प्रशाला, सोलापूर या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या नामवंत शिक्षणसंस्थेने यंदाच्या नववर्षाची सुरुवात अत्यंत उत्साहात व पारंपरिक संस्कृती जपत साजरी केली.मुख्याध्यापक श्री. संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून नंदीध्वज पूजन आणि विद्यार्थ्यांना औक्षण करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी, सैनिक, एनसीसी, राज्यनिहाय वेशभूषा परिधान केली होती, तर काहींनी देव-देवतांचे रूप साकारले होते.

या आगळ्यावेगळ्या वेशभूषेने शाळा रंगून गेली.यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त व पालक सदस्य श्री. प्रभुराज मैंदर्गीकर श्री. गुरुराज माळगे यांच्या हस्ते शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर, सरस्वती मातेच्या प्रतिमा आणि नंदीध्वजाचे पूजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना प्रतिकात्मकरित्या पाठ्यपुस्तके वाटण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, औक्षण व पुष्पवृष्टीसह विद्यार्थ्यांचे स्वागत झाले.

शाळेचे अध्यक्ष श्री. धर्मराज काडादी तसेच शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य, शिक्षक व पालकवर्गाने नूतन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर सिंदूर ऑपरेशनमध्ये बलिदान दिलेल्या जवानांना व अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्यानंतर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा व संविधान पाठांतर करून वर्ग नियमित सुरू झाले.शाळा संपूर्ण फुलांनी व सजावटीने नटलेली होती.

सेल्फी पॉइंट हे विद्यार्थ्यांचे व पालकांचे विशेष आकर्षण ठरले.पालकांनी शाळेच्या संस्कृतीजपणूक उपक्रमाचे कौतुक करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

#सिद्धेश्वरप्रशाला #प्रवेशोत्सव२०२५ #नंदीध्वजपूजन #शिक्षणआणिसंस्कृती #सोलापूर #गुणवत्तापूर्णशिक्षण #भारतीयसंस्कृती #शैक्षणिकउपक्रम #अमृतमहोत्सव

Tags: #सिद्धेश्वरप्रशाला #प्रवेशोत्सव२०२५ #नंदीध्वजपूजन #शिक्षणआणिसंस्कृती #सोलापूर #गुणवत्तापूर्णशिक्षण #भारतीयसंस्कृती #शैक्षणिकउपक्रम #अमृतमहोत्सवsolapurSolapur Maharashtra
Previous Post

मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!

Next Post

जैन गुरुकुलात उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
जैन गुरुकुलात उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा

जैन गुरुकुलात उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.