Sunday, October 11, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सर्वांनी एकत्र येत गाव अन् जिल्हा समृद्ध करावा – आमदार देशमुख

MH13 News by MH13 News
2 years ago
in कृषी, महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक
0
सर्वांनी एकत्र येत गाव अन् जिल्हा समृद्ध  करावा – आमदार देशमुख
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

सर्वांनी एकत्र येत गाव अन् जिल्हा समृद्ध करावा आ. सुभाष देशमुख यांचे आवाहन

भेंड गावाला सदिच्छा भेट

सोलापूर आपल्या गावाची ताकद ओळखा, प्रत्येक कुटुंब सक्षम करा, घराघरामध्ये स्पर्धा लावा, गावागावामध्ये विकासाच्या स्पर्धा लावा, भेंड गावाने पाण्याची पातळी वाढवण्यासाठी अत्यंत चांगले काम केले आहे. गट तटाचे राजकारण न करता सर्वांनी एकत्रित येत काम करत आपले गाव, जिल्हा समृद्ध करावे, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले. अटल भुजल योजना जिल्हांतर्गत आ. देशमुख यांनी अभ्यास सहल आदर्श गाव (भेंड, ता. माढा) येथे सदिच्छा भेट दिली, त्यावेळी आ. देशमुख बोलत होते.

यावेळी माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, माजी जि.प.सदस्य भारत आबा शिंदे यांनी प्रमुख उपस्थिती होती.

भेंड हे जिल्ह्यातील मॉडेल गाव म्हणून पुढे येत आहे. या गावामध्ये लोकसहभागाच्या माध्यमातून पाणी, जलसंधारण, बायोगॅस समृद्ध गाव या विषयावर काम सुरू करावे. प्रत्येक गावाने स्वतःची ओळख निर्माण करावी व आपले कृषी पर्यटन निर्माण करावे. यामुळे रोजगार निर्मिती होते. जिल्ह्यात धार्मिक पर्यटन स्थळे खूप आहेत त्याची प्रसिद्धी करा आणि आपल्या गाव एक उत्पादनाने प्रसिद्ध करा असे आवाहनही आ. देशमुख यांनी केले.

यावेळी सुभाष रणदिवे, कनिष्ठ भूवैनिक डॉ.संजय साबळे, यशदा प्रशिक्षक शिवाजी पवार, कृषीतज्ज्ञ शरद गायकवाड, भेंड गावचे सरपंच डॉ. मनिषा दळवी, माजी सरपंच डॉ.संतोष दळवी, प्रवीण गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच व गावचे प्रतिनिधी उपस्थिती होते.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

राजकीय पक्षांनी शहरी समस्यांवर लक्ष देऊन जनमत तयार करणे गरजेचे : डॉ. अशोक चौसाळकर

Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थिएटर अकॅडमी येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन

Related Posts

नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…
मनोरंजन

नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…

8 October 2026
बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…
आरोग्य

बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…

6 October 2026
धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!
महाराष्ट्र

धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!

6 October 2026
व्यापार

वडदेगाव खून खटला | हॉटेल मालकासह कामगाराचा…

5 October 2026
Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र

Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

4 October 2026
धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
महाराष्ट्र

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

20 September 2026
Next Post
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थिएटर अकॅडमी येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थिएटर अकॅडमी येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.