अनिष्ट चालीरितींमध्ये गुरफटलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारे, स्त्रीविरोधी मानसिकतेचा बिमोड करीत स्त्रीशिक्षणाचा पाया रचणारे, थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नेते आनंद चंदनशिवे तसेच आनंद मुस्तारे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार ज्येष्ठ नेते आनंद चंदनशिवे हेमंत चौधरी अनिल उकरंडे आनंद मुस्तारे गणेश पुजारी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले सुजित अवघडे पवन पाटील राजू बेळ्ळेनवरू रुपेश भोसले सोमनाथ शिंदे बसवराज कोळी अनिल छत्रबंध यशराज डोळसे शामराव गांगर्डे युवराज माने
महिला पदाधिकारी कार्याध्यक्ष चित्रा कदम समन्वयक शशिकला कस्पटे महिला प्रदेश सरचिटणीस लता ढेरे प्रिया पवार कांचन पवार ज्योती शटगार आदी पदाधिकारी उपस्थित होते .