Tuesday, August 25, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापुरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in धार्मिक, सोलापूर शहर
0
सोलापुरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा
0
SHARES
36
VIEWS
ShareShareShare

सोलापूर:इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद (ईद-उल-फित्र)मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मुस्लीम बांधवांनी रमजान पर्वचे तीस निर्जळी उपवास बुधवारी पूर्ण केले. संपूर्ण महिना धार्मिक कार्यासाठी समाजबांधवांनी वाहून दिलेला होता. अधिकाधिक वेळ अल्लाच्या उपासनेसाठी (ईबादत) देण्याचा प्रयत्न केला जात होता.बुधवारी चंद्रदर्शन घडले आणि इस्लामी महिना रमजानची सांगता होऊन ‘’शव्वाल’’ महिन्याला प्रारंभ झाला. या इस्लामी महिन्याच्या १ तारखेला गुरुवारी सकाळी ईद साजरी करण्यात आली. पहाटेपासून मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये ईदची लगबग दिसून येत होती.
मुस्लिम बांधव ईदच्या दिवशी ईदगाह मैदानात सकाळी विशेष नमाज अदा करतात. हा अत्यंत सौहार्द आणि खुशीचा दिवस मानला जातो. नवीन कपडे परिधान करून सर्वजण एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक देतात. शिरखुर्मा, गोड पदार्थ करून हिंदू-मुस्लिम बांधवांना आमंत्रित केले जाते.

चौकट
शिरखुर्म्याचा दरवळला खमंग
ईदचे ‘’शिरखुर्मा’’ हे खाद्यपदार्थ विशेष आकर्षण असते. दूध आणि सुकामेवा एकत्र करुन तयार केले जाणाऱ्या या खाद्यपदार्थाचा तसेच शेवयांचा सुगंध गुरुवारी सकाळी मुस्लीबहुल भागात दरवळलेला जाणवला. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्या नातेवाईक, मित्र परिवाराचे शिरखुर्मा देऊन तोंड गोड करण्यात आले.

चौकट
आजचा दिवस ईद रुपात दिल्याने अल्लाह चे आभार
अल्लाह ने रमजान महिन्यात संपूर्ण कुरान या जमिनीवर उतरविले.कुरान च्या माध्यमातून समस्त मानव जाती साठी एकता,भाईचारा व शांततेचं संदेश दिला गेला आहे.आपण नशीबवान आहोत की अल्लाह ने आमच्यासाठी आजचा दिवस ईद च्या माध्यमातून दिला ज्यामुळे कोणीही ना गरीब आहे ना कोणी अमीर;सर्व ईद दिवशी एकाच वेळी एकाच लाईन मध्ये सर्वसमान कोणताही भेदभाव न ठेवता अल्लाह साठी नतमस्तक होतात.जगात शांतता व अखंडता कायम राहो हीच अल्लाह कडे दुआ ( प्रार्थना)…
………
हाफीज सय्यद मोहम्मद

आदिलशाही ईदगाह
जुनी मिल सोलापूर

Previous Post

‘पोलीस उपनिरीक्षक’ संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

Next Post

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने अभिवादन…

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…
आरोग्य

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

28 July 2026
Next Post
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने अभिवादन…

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने अभिवादन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.