Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महादेव कोगनुरे यांनी दिली विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट ; जाणून घेतल्या समस्या..!

MH13 News by MH13 News
1 year ago
in राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
महादेव कोगनुरे यांनी दिली विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट ; जाणून घेतल्या समस्या..!
0
SHARES
39
VIEWS
ShareShareShare

महादेव कोगनुरे यांनी दिलीविश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट. भेटीत नागेंद्र नगर, कुमठा नाका, स्वागत नगर भागातील वाढलेल्या समस्यांचा घेतला आढावा.

एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे राष्ट्रीय काँग्रेस चे नेते महादेव कोगनुरे यांनी आज सोलापूर शहर स्वागत नगर, कुमठा नाका भागातील विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट देऊन येथील नागरिकांची समस्या जाणून घेतल्या. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील नागरिकांची मागणी होती की महादेव कोगनुरे यांनी विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट द्यावी.म्हणून आज महादेव कोगनुरे यांनी कुमठा नाका परिसरात येथे जाऊन या भागातील वाढलेल्या समस्यांचा आढावा घेतला.

विशेष करून महादेव कोगनुरे यांनी गेली अनेक वर्षे शांती नगर भागातच वास्तव्यास होते.सहजिकच महादेव कोगनुरे यांना मानणारा मोठा वर्ग या भागात राहतात. या भागातील नागरिकांशी महादेव कोगनुरे यांची नाळ आज ही घट्ट असल्याचे बोलले जात आहे. महादेव कोगनुरे यांच्या भेटीत या भागातील बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने रस्ते, वीज, पाणी आदी सोयीसुविधेपासून वंचित असल्याचे पहायला मिळाले. यावेळी महादेव कोगनुरे यांनी या भागातील नागरिकांची समस्या जाणून घेऊन भविष्यात या समस्या दूर करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी गीताताई कनकी, अश्विनीताई येमूल, रामहरी माने, विजय कामोजी, विठ्ठल झिपरे आदी प्रतिष्ठित महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: BJP Maharashtramahadev kognurepraniti shinde CongresssolapurSolapur Maharashtrasouth solpaur
Previous Post

सोलापूर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा बी एम आय टी कॉलेजमध्ये संपन्नरिद्धी उपासे व रजत आडम यांना विजेतेपद

Next Post

नवरात्र,धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महापालिका यंत्रणा सज्ज

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
नवरात्र,धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त  महापालिका यंत्रणा सज्ज

नवरात्र,धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महापालिका यंत्रणा सज्ज

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.