मुंबई, दि. 27 : विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभापती तालिकेवरील सदस्यांची नावे जाहीर केली.
विधानपरिषद सदस्य सर्वश्री प्रसाद लाड, विलास पोतनीस, अमोल मिटकरी, अभिजीत वंजारी, डॉ. मनीषा कायंदे यांना सभापती तालिकेवर नामनिर्देशित केल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी जाहीर केले.
000