MH 13 NEWS NETWORK
मुंबई, दि.२८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
![](https://mh13news.com/wp-content/uploads/2024/05/स्वातंत्र्यवीर-सावरकर-यांच्या-जयंतीनिमित्त-पुष्पहार-अर्पण-2-1140x760-1-1024x683.jpg)
![](https://mh13news.com/wp-content/uploads/2024/05/स्वातंत्र्यवीर-सावरकर-यांच्या-जयंतीनिमित्त-पुष्पहार-अर्पण-1140x532-1-1024x478.jpg)
यावेळी उपसचिव रोशनी कदम पाटील यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.