Sunday, June 15, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पुनर्वसनाची कामे गतीने आणि दर्जेदार करा – पालकमंत्री शंभुराज देसाई

MH 13 News by MH 13 News
7 June 2024
in महाराष्ट्र
0
पुनर्वसनाची कामे गतीने आणि दर्जेदार करा – पालकमंत्री शंभुराज देसाई
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

सातारा दि. 7:  पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी, (जिंती), काहीर, या अतिवृष्टीमुळे भूस्खलन बाधित गावांच्या पुनर्वसनास शासनाने मान्यता दिली आहे. या गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाअंतर्गत बाधित कुटुबांना द्यावयाची प्रस्तावित असलेली 558 घरकुले व इतर सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून ही कामे गतीने आणि दर्जेदारपूर्ण करा, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.


पाटण तालुक्यातील दरडग्रस्त व भूस्खलनग्रस्त गावांच्या पुनर्वसन, बांधकाम व पायाभूत सुविधांच्या कामांबाबत आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, सार्वजनिक बांधकाम

विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रातांधिकारी सुनील गाडे, यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
भूस्खलनबाधित गावांमधील कुंटुबांचे गोकूळ तर्फ पाटण, काहीर, शिद्रुकवाडी (धावडे), चाफेर, देशमुखवाडी, मोडकवाडी याठिकाणी घरकुले बांधून देवून पुनर्वसन करण्यात येणार आहे. 199 कोटी 57 लाख खर्चून पुनर्वसनाचे काम करण्यात येणार आहे. घरे बांधून देणे व तेथील ले ऑउट विकासकामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी करावी असा निर्णय झालेला आहे. पुनर्वसीत ठिकाणांमध्ये प्राथिमक शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, समाजमंदिर, सार्वजनिक स्वच्छता गृहे, खेळाचे मैदान, कंम्पाऊंड भिंत, प्रवेश कमान, पथदिवे, पाणीपुरवठा सुविधा, वैयक्तिक एकल विद्युत जोडणी, रेनवॉटर हारवेस्टिंग, सोलार सिस्टीम, इमारतींकरीता आतील व बाहेरील विद्युतीकरण, पुनर्वसन गावांमध्ये 9 मीटर व 12 मीटर रुंदीचे डांबरी रस्ते, रस्त्यालगत दुतर्फा सिमेंट काँक्रीटच्या गटारी, जनावरांकरीता पिण्याच्या पाण्‍याची सुविध अशा सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या सर्व सुविधा व घरकुलांची कामे अत्यंत दर्जेदार करावीत आणि  वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी यंत्रणांना दिले आहेत.


बाधित कुंटुबांना देण्यात येणारी घरकुले 590 चौ. फूट बांधीव क्षेत्रफळाची सिमेंट काँक्रेटची दर्जेदार व आकर्षक असणार असून यामध्ये तळमजल्याला हॉल किचन आणि स्वच्छता गृह, पहिल्या मजल्यावर बेडरूम आणि स्वच्छता गृह अशी ती होणार आहेत. प्रत्येक घरकूल 15 लाख 40 हजार रुपये खर्चाचे होणार आहे. सदरची घरकुले अतिशय आकर्षक व दर्जेदार आणि भक्कम होणार असून त्याची संबंधित कुंटुबांना संकल्‍पना स्पष्ट व्हावी, यासाठी प्रत्येक कामाच्या साईटवर या घरकुलांची संकल्पना चित्रे फ्लेक्स स्वरूपात लावण्यात यावी, असे निर्देशही पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.


Previous Post

सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प राज्यासाठी आदर्शवत – पालकमंत्री शंभुराज देसाई

Next Post

सायबर कॉमिक बुकचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते अनावरण

Related Posts

एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार
महाराष्ट्र

एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार

14 June 2025
पुणे पोलिसांच्या स्मार्ट वाहतूक व्यवस्थेस चालना, ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे उद्घाटन
महाराष्ट्र

पुणे पोलिसांच्या स्मार्ट वाहतूक व्यवस्थेस चालना, ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे उद्घाटन

14 June 2025
पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुविधा त्वरित पूर्ण करा – प्रशासनाला अलर्ट
धार्मिक

पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुविधा त्वरित पूर्ण करा – प्रशासनाला अलर्ट

14 June 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा आढावा
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा आढावा

14 June 2025
कालच्या पावसात सिंधुदुर्ग आघाडीवर; ७१ मिमीने राज्यात अव्वल
आरोग्य

कालच्या पावसात सिंधुदुर्ग आघाडीवर; ७१ मिमीने राज्यात अव्वल

14 June 2025
अन्न सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष पडणार भारी; कायद्याचे चाप बसणार व्यवसायिकांवर
आरोग्य

अन्न सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष पडणार भारी; कायद्याचे चाप बसणार व्यवसायिकांवर

14 June 2025
Next Post
सायबर कॉमिक बुकचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते अनावरण

सायबर कॉमिक बुकचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते अनावरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.