MH 13News Network
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख असलेल्या महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आज सोलापूर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा आहे. मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधून गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.. पहा