MH 13News Network
मराठा आरक्षणासाठी कोंडी येथे रस्ता रोको आंदोलन
सोलापूर – संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर आज दिनांक 24 रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या गावी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
समस्त मराठा समाज कोंडी ग्रामस्थांच्या वतीने मराठा आरक्षणाचा संगे सोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी कोंडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे या आंदोलनात कोंडी येथील वारकरी सुद्धा सामील होऊन शासनाचे लक्ष वेधले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्त साठी होता