स्वीप अंतर्गत प्रभात फेरीच्या माध्यमांतून मतदार जनजागृती….मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक प्रशासनाचा संयुक्त उपक्रम
सोलापूर दि.26 : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा व नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा अधिकार बजाविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय सोलापूर,...










