MH 13News Network
मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभर दौरा करून समाज जागृत करणारे मनोज जरांगे पाटील आज 10 फेब्रुवारी पासून पुन्हा अंतरावाली सराटी या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणासाठी बसले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी प्रमाणपत्राबाबत सगे सोयरे याबाबत जी अधिसूचना काढली होती. त्यावर मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली होती. राज्य सरकारने समाजाची फसवणूक केली आहे, असा मतप्रवाह निर्माण झालेला होता. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आज शनिवारी 10 फेब्रुवारीपासून अंतरावली सराटी या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
आज शनिवारी सायंकाळी उपोषणस्थळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना… Live