Saturday, August 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

उद्या होणार मोफत पाण्याची चाचणी; रे नगर होणार पाणीदार

MH13 News by MH13 News
3 years ago
in आरोग्य, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
49
VIEWS
ShareShareShare

सोलापूर / प्रतिनिधी
पंतप्रधान आवास योजना अंतर्गत परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर कुंभारी येथे सोलापूर शहरातील ३० हजार असंघटीत कामगारांचा एकात्मिक महत्वाकांक्षी पथदर्शी रे नगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा नियोजित १२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून त्या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ व स्वस्त पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यासाठी पाणी हे अत्यंत अत्यावश्यक आहे. याकरिता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन येथे आज २ जानेवारी २०२४ रोजी बिगर सिंचन पाणी वापर करार झालेला आहे. या करारामुळे रे नगर वसाहतीला दररोज २४ एमएलडी पाणी एनटीपीसी कडून मोफत मिळणार आहे. या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून १६ एमएलडी पाणी एनटीपीसी ला विना मोबदला परत पुरवठा करावयाचे आहे.
राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेरवाडी येथून रे नगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी ५ जानेवारी २०२४ रोजी रे नगर येथील पंपहाउस येथे होणार असून यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि फेडरेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली.

बुधवार दि. ३ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रीय औष्णिक वीजनिमिती प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक सौ. अनुराधा यांना सदर बिगर सिंचन पाणी वापर कराराचे प्रत सुपूर्द करून राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेरवाडी येथून रे नगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी ५ जानेवारी २०२४ रोजी रे नगर येथील पंपहाउस येथे होणार असून या चाचणीस उपस्थित राहण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण रे नगर फेडरेशनच्यावतीने देण्यात आले.


यावेळी रे नगर फेडरेशनचे मुख्यप्रवर्तक, माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर), चेअरमन कॉ. नलिनीताई कलबुर्गी व सेक्रेटरी कॉ. युसुफ शेख (मेजर), म्हाडा चे मुख्य अभियंता मिलिंद अटकळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उप अभियंता संजीव धनशेट्टी मा. मेहुल मुळे, ॲड.अनिल वासम आदी उपस्थित होते.



राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेरवाडी येथे रे नगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पंपहाउस उभारण्यात आले असून त्याचे काम पूर्णत्वास आलेले आहे. या पंपहाउस मध्ये पाच पंप, जलाशयाचा साठा तसेच शास्त्रोक्त पद्धतीचे वापरण्यात आलेली उपकरणे, आधुनिक व अद्यावत साधनांचा वापर करून पंप हाऊस चे बांधकाम करण्यात आले.

यावेळी अधिक माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंताचे युनूस चौधरी यांनी माहिती दिली.

Tags: aadam masterre nagarSolapur Maharashtrasolapur municipal corporation
Previous Post

अँटी करप्शनचे कर्मचारी संजय शिंदे यांना मातृशोक

Next Post

शिवस्मारकतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post

शिवस्मारकतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.