Monday, August 24, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापूरची लेक धावली ‘ त्या ‘ ऊसतोड मजुरांच्या कुटुंबीयांसाठी..!

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
0
SHARES
32
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

2 एप्रिल 2024

ऊसतोड करून परत येणाऱ्या मजुरांच्या ट्रॅक्टरला अपघात झाल्याने तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना समजताच आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ चिक्कलगी व शिरनांदगी या गावात जाऊन अंत्यविधीला हजेरी लावली, नातेवाईकांचे सांत्वन केले आणि तातडीने आर्थिक मदत दिली.

ऊसतोड कामगार ऊसतोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ येथे गेले होते. यंदाचा गळीत हंगाम संपवून काही मजूर गावाकडे जात होते. सोमवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभे करून दुरुस्त केला जात होता. तेवढ्यात पाठीमागून येणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात शालन दत्तात्रय खांडेकर (30, रा. शिरनांदगी), जगमा तम्मा हेगडे (35), दादा आप्पा ऐवळे (17), निलाबाई परशुराम ऐवळे, (रा. चिक्कलगी) यांचा जागीच मृत्यू झाला होता.

Tags: praniti shinde Congress
Previous Post

पावणे दोन वर्षांत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये सामान्य जनतेच्या हिताचे लोकाभिमुख निर्णय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

सोलापूरची लेक धावली ‘ त्या ‘ ऊसतोड मजुरांच्या कुटुंबीयांसाठी..!

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
सोलापूरची लेक धावली ‘ त्या ‘ ऊसतोड मजुरांच्या कुटुंबीयांसाठी..!

सोलापूरची लेक धावली ' त्या ' ऊसतोड मजुरांच्या कुटुंबीयांसाठी..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.