‘भाजपाने ईडीची भीती दाखविल्यामुळेच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली’ त्यांना ब्लॅकमेल केले गेले. त्यांच्यावर प्रचंड प्रेशर होता अशी प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदेंनी आज प्रसारमाध्यमांना दिली.
आमच्या बाबतीत अफवा पसरविल्या जात आहेत, “भाजपाचे तत्व मान्य नाहीत, मी काॅग्रेस सोडणार नाही” आमदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा खुलासा केला आहे.